बंद

    उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

    • तारीख : 01/01/2018 -
    • क्षेत्र: ग्रामीण

    लाभार्थी:

    महिला

    फायदे:

    गरीब अती गरीब कुटुंबांचे स्वयंसहाय्यता गट व ग्रामसंघ / प्रभागसंघ स्थापन करण्यात येतात. उमेद अभियान मार्फत ग्रामीण कुटुंबियांचे उपजीवीकेच्या माध्यमातून जिवनमान उंचावण्यात येते ॰ विविध मार्गाने त्यांचे क्षमता वृद्धी करून आर्थिक व्यवस्थापन करण्यास सक्षम करण्यात येते.

    अर्ज कसा करावा

    तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर