रमाई आवास योजना
लाभार्थी:
1. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनु.जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
फायदे:
ही योजना सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागा मार्फत लागू करण्यात आली आहे.घरकुल बांधकामासाठी 1,20,000 एवढे अनुदान घरकुल बांधण्यासाठी देण्यात येते. सदर अनुदान 4 टप्पात अदा करण्यात येत असून पहिलाटप्पा15000/- दुसराटप्पा 45000/- तिसराटप्पा40000/- अंतीम टप्पा 20,000/- असा आहे.
अर्ज कसा करावा
१. ऑफलाइन अर्ज
येथून अर्ज फॉर्म गोळा करा:
ग्रामीण, ग्रामपंचायत कार्यालयांसाठी