आरोग्य विभाग
विभाग प्रमुख
अधिकारीचे नाव :- डॉ. सचिन इंदु दशरथ बोडके
पदनाम :- जिल्हा आरोग्य अधिकारी
इमेल आयडी :- dhodhulezp@gmail.com
ऑफिस चा पत्ता :- जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद धुळे, पिन क्र.424001
दुरध्वनी क्र. :- 02562-237139/240896
उदृीष्टे आणि कार्ये :-
आरोग्य सेवा
- सर्व कार्यान्वित प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे यांचे सुरळीत व्यवस्थापन.
- नागरिकांना आरोग्यासंबंधी प्रतिबंधात्मक, उपचारात्मक तथा प्रबोधनात्मक सेवा उपलब्ध करुन देणे.
- सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी जनजागृती करुन वैद्यकिय शिबीरे, आरोग्य जागरुकता कार्यक्रम व लसीकरण मोहिम आयोजित करणे.
- ग्रामिण भागात उत्कृष्ट आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या दृष्टीने स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थापना.
संस्था :-
संलग्न कार्यालय
- जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद धुळे
- अति. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद धुळे
- जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय
- जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय
- जिल्हा कुष्ठरोग अधिकारी कार्यालय
- जिल्हा साथरोग अधिकारी कार्यालय
- जिल्हा प्रशिक्षण केंद्र :-
- तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती स्तर
- प्राथमिक आरोग्य केंद्र
- प्राथमिक आरोग्य उपकेंद्र
- शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र (UPSC)
- नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र (UHWC)
संचालनालय/ आयुक्तालय :-
- आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य कार्यालय मुंबई
- संचालक, आरोग्य सेवा, रा.कु.क.मा.बा.सं.व शा.आ, राज्य कार्यालय मुंबई व पुणे
मंडळे/ उपक्रम :-
- उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ कार्यालय नाशिक
निर्देशिका :-
हेल्पलाईन
अ.क्र | विभाग | टोल फ्री दूरध्वनी क्रमांक |
1 | आपत्कालीन वैद्यकिय सेवा | 108 |
2 | राष्ट्रीय विषयक सल्ला,रक्ताची उपलब्धता,तक्रार निवारण,मानसिक आरोग्य सल्ला | 104 |
3 | जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम-मोफत संदर्भ सेवा वाहतूक | 102 |
4 | महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना | 155388/18002332200 |
5 | गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र(पीसीपीएनडीटी) | 18002334475 |
6 | राष्ट्रीय कॉल सेंटर आरोग्य विषयक माहिती | 91-11-23978046 |
7 | ई-संजीवनी आरोग्य पुनर्वसनासाठी सल्ला | 1075/911123978046 |
8 | मानसिक आरोग्य पुनर्वसनासाठी सल्ला | 18005000019 |
9 | व्यसनमुक्ती विषयक मार्गदर्शक | 1800112356 |
10 | क्षयरोग विषयक मार्गदर्शक | 1800116666 |
11 | कुष्ठरोग विषयक मार्गदर्शन | 022-24114000 |
12 | महिला व बाल विकास विषयक सेवा | 8080809063 |
13 | आपत्ती व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन | 1077 |
नागरिकांच्या विषयी
ईतर नागरि सेवा व सुविधा केंद्र
1) eSanjeevani :- https://esanjeevani.mohfw.gov.in
2) महाराष्ट्र पॅलिएटीव्ह केअर कार्यक्रम (दुर्धर आजार ग्रस्त)
3) टेलिमेडिसीन प्रकल्प
4) टेली मानस सेवा
5) प्रयोगशाळा तपासण्या
केंद्र व राज्य शासन संयुक्त् आरोग्य योजना
- आयुष्यमान भारत योजना
- प्रधानमंत्री मातृ वंदन योजना (PMMVY)
केंद्र व राज्य शासन संयुक्त् आरोग्य योजना
- कुटुंब नियोजन
- जननी सुरक्षा योजना(JSY)
- मानव विकास कार्यक्रम
- बुडीत मजुरी
कुष्ठरोग सर्वेक्षण शोध मोहीम सन २०२४/२०२५ :-
कुष्ठरोग हा एक संसर्गजन्य आजार आहे, जो चांगल्या उपचारांच्या अभावी गंभीर होऊ शकतो. यामुळे शारीरिक विकलांगता आणि मानसिक आघात होऊ शकतात. कुष्ठरोगाचे प्रारंभिक लक्षणे ओळखून त्वरित उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या मोहिमेद्वारे कुष्ठरोगाच्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना योग्य उपचार, सल्ला आणि सहाय्य पुरवले जाईल.
कुष्ठरोग हा संक्रामक असला तरी योग्य उपचाराने पूर्णपणे बरा होऊ शकतो. लोकांना योग्य माहिती आणि समज देऊन कुष्ठरोगाच्या लक्षणांच प्रारंभिक अवस्था ओळखून उपचार करणे शक्य होईल,
NRCP कार्यक्रम अंतर्गत रेबीज आजाराविषयी जनजागृती साठी पॉम्पलेट तयार करण्यात आले.
LCDC मोहिमे अंतर्गत जनजागृती व माहितीसाठी पॉम्पलेट तयार करण्यात आले.
LCDC मोहिमे अंतर्गत जनजागृती व माहितीसाठी घडी पत्रिका तयार करण्यात आले.
रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा :-
शासन स्तरावरून प्राप्त धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रा आ केंद्र साठी ११ रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा मा.नामदार श्री जयकुमार रावल पणन व राजशिष्टाचार मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभहस्ते,पार पडला. आज लोकार्पण होणार्या रुग्ण वाहिकामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना,गरजू ना जलद व प्रभावी अशी सेवा मिळेल व आप्ताकालीन परीस्थित रुग्णांना लवकरात लवकर रुग्नालायात पोहचाता येईल अशी सेवा भेटेल.