बंद

    दृष्टी आणि ध्येय

    • जिल्ह्याच्या विकास कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करणे
    • जिल्ह्याच्या विकास कार्यक्रमांच्या अंमलबजावणीमध्ये पंचायती राज संस्था प्रतिनिधींना सहभागी करून घेणे
    • महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती आणि सेवा ग्रामीण भागातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे